Girki | गिरकी

Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Girki ( गिरकी ) by Mangesh Padgaonkar ( मंगेश पाडगावकर )

Girki | गिरकी

About The Book
Book Details
Book Reviews

निसर्गकविता, प्रेमकविता, समाजातील दंभस्फोट करणार्‍या उपहासगर्भ कविता पाडगावकरांनी लिहिल्या आहेत. गझल, नाट्यकाव्ये, उपहास व विडंबने, बालकविता असे विविध प्रकारचे काव्यलेखनही त्यांनी केले आहे. १९५० पासून आजवर सातत्याने काव्यलेखन करणार्‍या कवीची कविता त्याने स्वत:च निर्माण केलेल्या रूढ वाटेने जाते, तसा प्रकार 'गिरकी' या काव्यसंग्रहाबाबत झालेला आहे.

ISBN: 978-9-35-091133-4
Author Name: Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 88
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products