Goa Mala Disalela | गोवा मला दिसलेला
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price
Goa Mala Disalela | गोवा मला दिसलेला
About The Book
Book Details
Book Reviews
गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि इट,ड्रिंक अँड बी मेरी छाप उथळ प्रचारकी जाहिरातींमुळे गोव्याच्या खऱ्या अंतरंगाकडे पर्यटकांचे लक्ष जात नाही. गोव्याचे बाह्यशरीर दिसते. पण अंतरंग दिसत नाही. दिव्यावरची काजळी काढावी तसा गोव्याबद्दलचा हा अध्यास दूर केल्यासच खरा गोवा दृष्टिगोचर होईल. म्हणूनच गोव्याचे मूळ स्व-रूप, मूळ संस्कृती, गोव्याची अभिजात ओळख हलक्या-फुलक्या शब्दांत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. गोव्यातील अनेक अज्ञात बाबी समोर आणत हे पुस्तक एका नव्या गोव्याचे दर्शन घडवते.