Godva |75 Sugar Free Goda Padathr) | गोडवा |७५ शुगर फ्री गोड पदार्थ)

Shubhada Gogate | शुभदा गोगटे
Regular price Rs. 122.00
Sale price Rs. 122.00 Regular price Rs. 135.00
Unit price
Godva (75 Sugar Free Goda Padathr) ( गोडवा (७५ शुगर फ्री गोड पदार्थ) ) by Shubhada Gogate ( शुभदा गोगटे )

Godva |75 Sugar Free Goda Padathr) | गोडवा |७५ शुगर फ्री गोड पदार्थ)

About The Book
Book Details
Book Reviews

भारतातील सणासुदीला घरोघरी पक्वान्न बनतातच. शिवाय आनंदाच्या क्षणीही मिठाई वाटून तो साजरा करण्याची पद्धत आहे. आता श्रावण सरला गणपतीच्या आगमनानंतर पुढे काही महिने सन उत्सवांची रेलचेल असणार आहे. ओघानेच गोडाधोडाचे जेवण आलेच; पण यात अडचण होतो ती मधुमेहींची. साखर वाढण्याची भिती असल्याने गोड पदार्थांचा आस्वाद मधुमेही घेऊ शकत नाहीत. "ही अडचण लक्षात घेऊनच मधुमेहींना चालतील असे व साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर वापरून सुलभ व चविष्ट गोड पदार्थांच्या पाककृती शुभदा गोगटे यांनी गोडवा'तून दिल्या आहेत. मधुमेहिंसाठी उपयुक्त सूचना त्यांच्या आहाराबाबत व कृत्रिम गोडी साखरेविषयी; तसेचं पदार्थ तयार करताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी सांगितल्या आहेत." "त्यानंतर अननस भात अंडेविरहित केक आळीवाचे लाडू उकडीचे मोदक करंजी नारळी भात पॅनकेक कुल्फी खाजुराची पोळी खांडवी खुरचंद वडी गाजर हलवा डोनट तांदळाची खीर तिळगुळ दुधी हलवा नाचणीचे लाडू पुरणपोळी पेढे फ्रूट सॅलड बासुंदी बेसन लाडू रसमलाई शंकरपाळे शेंगदाणा लाडू शेवयांची खीर श्रीखंड साबुदाण्याची खीर व सरबते असे ७५ शुगर फ्री गोड पदार्थ यात आहेत."

ISBN: 978-8-17-185144-7
Author Name: Shubhada Gogate | शुभदा गोगटे
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 102
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products