Goph Janmantariche | गोफ जन्मांतरीचे
Regular price
Rs. 342.00
Sale price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Unit price
Goph Janmantariche | गोफ जन्मांतरीचे
About The Book
Book Details
उत्क्रांती या विषयावर मराठीत फार थोडी पुस्तके असली तरीही हा विषय आता नवीन राहिलेला नाही. हे पुस्तक मानवी उत्क्रांतीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेणारे आहे. त्यात उत्क्रांती व जनुकशास्त्र यांच्यातील अन्योन्य संबंध उलगडला आहे.