Goshta : Eka Kharya 'Idiot'chi | गोष्ट : एका ख-या 'इडियट'ची
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Goshta : Eka Kharya 'Idiot'chi | गोष्ट : एका ख-या 'इडियट'ची
About The Book
Book Details
ही गोष्ट आहे 'संयुक्ता' नावाच्या एका आगळ्या वेगळ्या मुलीची .. जीनी सर्वसामान्य मुलांप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण न घेता हवं ते शिकायचं ठरवलं.. ही मुलगी चेन्नईला एका हातमागावर विणकाम शिकली ,गाणं शिकली. 'इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा'ची सुवर्णपदकासह पदवी मिळवली... आज ती विणकर संस्थेत काम करते,विविध स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात आहे... कामासोबत समाजसेवाही करत आहे... ही गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या इडीयटची.