Goshta Guruji Ghadnyachi | गोष्ट गुरुजी घडण्याची

Pralhad Kathole | प्रल्हाद काठोले
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Goshta Guruji Ghadnyachi ( गोष्ट गुरुजी घडण्याची ) by Pralhad Kathole ( प्रल्हाद काठोले )

Goshta Guruji Ghadnyachi | गोष्ट गुरुजी घडण्याची

About The Book
Book Details
Book Reviews

दुर्गम खेड्यात, खडतर परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलासाठी नोकरी लागण म्हणजे आयुष्याचं सार्थक होणं. पण काही माणसं त्यावर समाधान न मानता निराळी वाट पकडतात. योग्य व्यक्तीकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा उपयोग करून मिळालेल्या संधीवर स्वार होतात . मनाशी ठरवलं तर प्रत्येकाला आयुष्यात असं करता येऊ शकतं हे सांगणारी हि एका प्रयोगशील गुरुजीच्या घडण्याची गोष्ट.

ISBN: 978-9-38-662229-7
Author Name: Pralhad Kathole | प्रल्हाद काठोले
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 136
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products