Goshta Paishapanyachi | गोष्ट पैशापाण्याची
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price

Goshta Paishapanyachi | गोष्ट पैशापाण्याची
About The Book
Book Details
Book Reviews
माणूस कष्ट, व्यवसाय, गुंतवणूक करून पैसे कमावू शकतो, मात्र, हा पैसा तात्पुरता आहे; टिकून राहते ती गुंतवणूक माणसांमधली. या गुंतवणुकींचे रिटर्न पैशांत मोजता येत नाहीत. पैशातल्या आणि माणसांतल्या दोन्ही गुंतवणुकींचे महत्त्व हळुवारपणे समजावणारे पुस्तक.