Goshti Manachya | गोष्टी मनाच्या
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Goshti Manachya | गोष्टी मनाच्या
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक आहे, विविध वयोगटातल्या मुलांचे पालक, सामान्य वाचक, समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक या सार्यांसाठी ! आजच्या पालकांपुढची आव्हानं असोत किंवा वयाच्या विविध टप्प्यांवर परिस्थितीनुरूप प्रत्येकाला करावं लागणारं समायोजन असो...प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याजवळ असतं व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ते प्रत्यक्षात आणताही येतं असा विश्वास हे पुस्तक देतं.