Gotavala | गोतावळा

Anand Yadav | आनंद यादव
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Gotavala ( गोतावळा ) by Anand Yadav ( आनंद यादव )

Gotavala | गोतावळा

About The Book
Book Details
Book Reviews

' जिथे आयुष्याच्या जडणघडणीची वीस वर्षे घालवली तिथे आता आपली किंमत नाही हे त्याच्या लक्षात येतं... आणि तिथून निघायचा निर्णय नारबा घेतो...पण कुठं जाईल?? ना घर, ना दार , ना गण, ना गोत, वर आभाळ खाली धरती या शिवाय कोणी नाही...होता तो गोतावळा संपला...एकटा नारबा..एकटाच राहिला.' वेगवेगळ्या भाव-भावनांच्या विणलेल्या गोफा मुळे आनंद यादव लिखित 'गोतावळा' नक्कीच वाचनीय झाला आहे.

ISBN: 978-8-18-498410-1
Author Name: Anand Yadav | आनंद यादव
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 148
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products