Gothanyatlya Gosthi | गोठण्यातल्या गोष्टी
Regular price
Rs. 395.00
Sale price
Rs. 395.00
Regular price
Rs. 325.00
Unit price
Gothanyatlya Gosthi | गोठण्यातल्या गोष्टी
About The Book
Book Details
प्रत्येक गावात काही अख्यायिका, काही दंतकथा असतात. गावागावातील अश्या ऐकलेल्या अख्यायिका, दंतकथांना अतिशयोक्त कल्पितांची फोडणी देऊन लेखक त्या कागदावर उतरवत राहतो. नंतर त्या सर्वदूर पसरत राहतात. अशाच कथांचा हा संग्रह 'गोठण्यातल्या गोष्टी.' लेखकाला यातील माणसं कल्पित असली तरी स्वयंभू आणि चिरायू वाटतात. या गोष्टी वेगवेगळ्या लोकांच्या असल्या तरी त्यातील गाव सामायिक आहे. यातील कथांच्या केंद्रस्थानी व्यक्ती असल्यामुळे लेखक या कथांना व्यक्ती कथा असे संबोधतो. काल्पनिक असल्या तरी या कथा भुरळ पाडणाऱ्या आहेत.