Gotra | गोत्र
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Gotra | गोत्र
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या जगण्याच्या प्रवासात काही माणसे नकळतपणे येतात आणि आपल्या भावविश्वाचे कोपरे व्यापून घेतात.यातले काही दूरपर्यंत सोबत करतात, तर काही मध्येच थबकतात.त्यांच्या असण्या-नसण्याची सवय आपल्याला झालेली असते.त्यांच्या असण्याने आपण समृद्ध होत जातो,तर नसण्याने पोरकेपणाची भावना आत खोलवर कायमची ठणकत असते.कशी असतात ही माणसे?आपल्या परिघातून निसटून जातात?आपल्या आयुष्यात आलेल्या आणि उभं-आडवं आयुष्यच व्यापून उरलेल्या या माणसांविषयीचा हा एक मनोज्ञ प्रवास.निरंतर चालणारा आणि तरीही चकवे निर्माण करणारा…'गोत्र'.