Great Bhet |ग्रेट भेट

Nikhil Vagale | निखिल वागळे
Regular price Rs. 400.00
Sale price Rs. 400.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Great Bhet ( ग्रेट भेट by Nikhil Vagale ( निखिल वागळे )

Great Bhet |ग्रेट भेट

About The Book
Book Details
Book Reviews

IBN लोकमत या मराठी वाहिनी वरील 'ग्रेट भेट' ह्या कार्यक्रमातील मुलाखती या पुस्तकात आहेत. या पुस्तकात २५ प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती संग्रहित आहेत. सचिन तेंडूलकर, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अण्णा हजारे, मेधा पाटकर, आशा भोसले, उज्ज्वल निकम, नाना पाटेकर, सुधा मूर्ती, हर्ष भोगले, अमीर खान इत्यादी मुलाखतींचा समावेश या पुस्तकामध्ये आहे.

ISBN: -
Author Name: Nikhil Vagale | निखिल वागळे
Publisher: Akshar Prakashan | अक्षर प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 367
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products