Gudgulya | गुदगुल्या
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Gudgulya | गुदगुल्या
About The Book
Book Details
Book Reviews
काही वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघता बघता पाऊलवाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोया उमटल्या, फुपोटा उडू लागला, अनेक ग्रामीण कथा लिहिल्या गेल्या. ग्रामीणकथेच्या निशाणाखाली आज पुष्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते. पण मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो.