Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे
About The Book
Book Details
Book Reviews
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी,सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ही हकीकत आहे. 'up from slavery ' या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.