Gun Ghein Awadi | गुण घेईन आवडी

Aravind Paranjape | अरविंद परांजपे
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 499.00
Unit price
Gun Ghein Awadi ( गुण घेईन आवडी ) by Aravind Paranjape ( अरविंद परांजपे )

Gun Ghein Awadi | गुण घेईन आवडी

About The Book
Book Details
Book Reviews

संगीतकलेची दीर्घ काळ साधना केलेल्या अकरा बुजुर्ग संगीताचार्यांचा परिचय करून देणारे पुस्तक. या संगीताचार्यांनी, गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वत:च्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली, हे सांगणारा विस्तृत परिचय. भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय. संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक. संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक.

ISBN: 978-9-38-983482-6
Author Name: Aravind Paranjape | अरविंद परांजपे
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 328
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products