Gundabali | गुंडाबळी
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Gundabali | गुंडाबळी
About The Book
Book Details
Book Reviews
ज्याच्या-त्याच्या पातळीवर जो तो प्रश्न तेवढ्यापुरता अतीव गंभीरच ना? सांसारिक जीवनातले असेच फुटकळ, तात्पुरते, क्षणिक समरप्रसंग गमतीगमतीने बघणारा आणि रंगवणारा कथासंग्रह. लोकरीच्या गुंड्याची गुंतागुंत परवडली म्हणावं लागेल, असल्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधाची खेळकर गुंफण.