Gunta | गुंता
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Gunta | गुंता
About The Book
Book Details
मंगला गोडबोले यांच्या या कथांचे विषय वेगवेगळे असले, तरी प्रत्येक कथा ही स्त्रीभोवती फिरणारी आहे. मात्र, या कथा स्त्रीवादी किंवा स्त्रीमुक्तीचा घोष करणार्या नाहीत. स्त्रीभोवतीच्या नात्याचं जग, त्यातल्या व्यक्ती आणि नातेसंबंधातला ताणतणाव व त्यातून होणारा गुंता हे सगळं त्यांनी मांडलं आहे.