Guntawanuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतन
Regular price
Rs. 261.00
Sale price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Unit price

Guntawanuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतन
About The Book
Book Details
Book Reviews
गुंतवणुकीसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात झटपट मोठं होण्याचा मोह कंपन्यांपासून, संस्थात्मक गुंतवणूकदार ते सामान्य गुंतवणूकदारांनाही आवरता येत नाही. केवळ तर्क-वितर्कावर किंवा सट्टेबाजीतून क्षणिक यशाचा आनंद मिळतो परंतु दीर्घ गुंतवणुकीचे रहस्य माहीत असूनदेखील संयम व अभ्यासाचा अभाव आणि चंचलता यामुळे अनेकजण अपयशी होतात. त्यात आत्ताची जागतिक मंदी भरीस भर आहे. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूक पंचायतन हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गजांशी ओळख करून देणारे पुस्तक गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित प्रत्येक मराठी भाषकाला गुंतवणूक गाईड म्हणून उपयोगी पडणारे आहे.