Guru Granthsahib Madhil Sant Namdev | गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Guru Granthsahib Madhil Sant Namdev | गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव
About The Book
Book Details
Book Reviews
संत नामदेवांच्या अंत:करणात दाटून आलेला भावनांचा हा महापूर त्यांच्या अनेक कवनांमधून वाचायला मिळतो. संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरून थेट पंजाबपर्यंत नेली. त्यामागच्या उद्देशाचे सुस्पष्ट विवेचन येथे सुषमा नहार यांनी आपल्या लेखनातून त्यातल्या भावार्थाशी एकरूप होऊन केले आहे.