Gurucharitra | गुरुचरित्र

Gurunath Samant | गुरुनाथ सामंत
Regular price Rs. 63.00
Sale price Rs. 63.00 Regular price Rs. 70.00
Unit price
Gurucharitra ( गुरुचरित्र ) by Gurunath Samant ( गुरुनाथ सामंत )

Gurucharitra | गुरुचरित्र

About The Book
Book Details
Book Reviews

गुरुनाथ सामंतांच्या या संग्रहातील कवितेत आत्मनिवेदन आहे, आत्मक्लेशही आहेत, पण आत्मनाश मात्र नाही. त्यांच्या कवितेतली व्यक्ती प्रसंगी आपल्या नाकर्तेपणावर चिडून आक्रस्ताळेपणा करते, भोवतालच्या कळपातल्या माद्यांवर आणि हिजड्यांवर उपहासाने थुंकते; पण स्वत:तल्या कुरूपतेलाही धैर्याने ती सामोरी जाते. स्वत:तले मनोगंड तसेच कामगंडही ती बेदरकारपणे उघड्यावर मांडते. त्यांच्या समग्र कवितेतच हे स्वत:ला प्रामाणिकपणे सामोरे जाणे आहे. प्रवृत्तीने पाहता गुरुनाथ सामंतांची कविता मर्ढेकरांपासून मराठी कवितेत सुरू झालेल्या नवतेची परंपरा जोपासणारी आहे. पण असे असूनही अभिव्यक्तीत ती सर्वस्वी त्यांची स्वत:ची, त्यांच्या अनुभूतीतूनच निर्माण झालेली आणि परंपरेत नवी भर घालण्याइतकी समर्थ आहे.

ISBN: 978-8-17-486761-2
Author Name: Gurunath Samant | गुरुनाथ सामंत
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 85
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products