Gurudatta | गुरुदत्त
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
Gurudatta | गुरुदत्त
About The Book
Book Details
Book Reviews
गुरुदत्त या कलावंताचं श्रेष्टत्वं कशात आहे ? ..तर आपल्याकडील व्यवसायाच्या चौकटीत राहून चित्रपट माध्यमाच्या बलस्थानांचा शोध घेत. माध्यमाशी संघर्ष करीत स्वयं प्रज्ञेने त्यांनी आपल्या चित्रपटांतून जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तीत बसणारी जगतमान्य अशी कामगिरी केली आहे त्यामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. अशा थोर कलावंताच्या स्मृतीस भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतक मोहोत्सवी वर्षात अभिवादन करण्यासाठी हा लेखन प्रपंच.