Guruvarya | गुरुवर्य

Dr. Avinash Jagtap | डॉ. अविनाश जगताप
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Guruvarya ( गुरुवर्य ) by Dr. Avinash Jagtap ( डॉ. अविनाश जगताप )

Guruvarya | गुरुवर्य

About The Book
Book Details
Book Reviews

'गुरुवर्य' या सार्थ नावाने नुकतेच प्रकाशित झालेले (कै.) बाबूराव गणपतराव जगताप यांचे चरित्र म्हणजे पुणे शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक चळवळींचा इतिहास आहे. या इतिहासाचा कालखंड १९०६ ते १९७० म्हणजे सुमारे ६५ वर्षांचा आहे. प्रस्तुत चरित्रग्रंथ डॉ. अविनाश बा. जगताप यांनी मोठ्या आदरभावाने लिहिला असून, त्यात त्यांनी वडिलांच्या जीवन कर्तृत्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. बाबूराव जगताप हे पुण्याच्या शैक्षणिक व नागरी जीवनामधले एकेकाळचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांची ही जीवनगाथा.

ISBN: 000-0-81-743432-7
Author Name: Dr. Avinash Jagtap | डॉ. अविनाश जगताप
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 247
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products