Gypsy |Ketan Mangavkar) | जिप्सी |केतन माणगांवकर)
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Gypsy |Ketan Mangavkar) | जिप्सी |केतन माणगांवकर)
About The Book
Book Details
Book Reviews
ही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची. ही गोष्ट आहे एका प्रवासाची या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची त्यांच्यातल्या अतूट नात्याची ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट आहे तुमची आमची सगळ्यांची तुमच्या आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची.