Hamarasta Nakaratana | हमरस्ता नाकारताना
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Hamarasta Nakaratana | हमरस्ता नाकारताना
About The Book
Book Details
'हमरस्ता नाकारताना' ...मध्ये लेखिकेने आपल्याच भूतकाळाचा काहीशा दूरत्वाने घेतलेला शोध आहे. या कथा आहेत लेखिकेने अभुभवलेल्या, तिच्या आयुष्यात आलेल्या माणसांच्या. हमरस्ता नाकारताना ही गोष्ट आहे अशाच माणसांची आणि अशा गोष्टींची ज्या गोष्टी जैवपणे काळाशी जुळल्या आहेत.