Hamkhas Paksiddhi |Veg) | हमखास पाकसिद्धी |व्हेज)

Jayashri Deshpande | जयश्री देशपांडे
Regular price Rs. 234.00
Sale price Rs. 234.00 Regular price Rs. 260.00
Unit price
Hamkhas Paksiddhi (Veg) ( हमखास पाकसिद्धी (व्हेज) ) by Jayashri Deshpande ( जयश्री देशपांडे )

Hamkhas Paksiddhi |Veg) | हमखास पाकसिद्धी |व्हेज)

About The Book
Book Details
Book Reviews

जयश्री देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये अस्सल महाराष्ट्रीय पाककृतींबरोबरच भारताच्या विविध प्रांतांमधील तसेच चायनिज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील ६५० पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक नवगृहिणींसह सुगरणींमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे. व्हेज व व्हेज+नॉनव्हेज अशा स्वतंत्र आवृत्त्या असलेले पुस्तक.या पुस्तकात सूप्स, मुख्य पदार्थ, न्याहारीचे पदार्थ, कोशिंबीरी , चटण्या, लोणची, मुरंबे, पापड, उपवासाचे पदार्थ, पक्वान्ने, पुडींग, आईस्क्रीम , केक, सरबते इत्यादी सर्व प्रकार आहेत.

ISBN: 000-8-18-447091-6
Author Name: Jayashri Deshpande | जयश्री देशपांडे
Publisher: Nitin Prakashan | नितीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 576
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products