Hamkhas Zatpat Recipes | हमखास झटपट रेसिपीज

Anuradha Tambolkar | अनुराधा तांबोळकर
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Hamkhas Zatpat Recipes ( हमखास झटपट रेसिपीज ) by Anuradha Tambolkar ( अनुराधा तांबोळकर )

Hamkhas Zatpat Recipes | हमखास झटपट रेसिपीज

About The Book
Book Details
Book Reviews

संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज असा किताब मिळवणार्‍या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लज्जतदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत.

ISBN: 978-8-18-447104-5
Author Name: Anuradha Tambolkar | अनुराधा तांबोळकर
Publisher: Nitin Prakashan | नितीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 72
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products