Hansa Akela | हंस अकेला
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Hansa Akela | हंस अकेला
About The Book
Book Details
माणसाच्या जगण्याला प्रातिनिधिक असं काही नाही. अगदी आपणसुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे असल्याचं अनुभवत असतोच की! जितकी आपली 'उमजण्याची' ताकत मोठी तितकं आपलं 'भंगणं' अधिक ! 'उमजून' घेण्याच्या मनानं मांडलेल्या या खेळात म्हणूनच सोबत उरते ती फक्त एकाकीपणाची तीव्र वेदना! जाणिवेच्या अथांग आकाशात झेप घेऊ पाहणारा प्रत्येक हंस अकेलाच आहे, तो या अर्थानंच!