Haravlele Did Varsha | हरवलेलं दीड वर्ष |अगस्ती इन ऍक्शन सिरीज)

Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Haravlele Did Varsha ( हरवलेलं दीड वर्ष (अगस्ती इन ऍक्शन सिरीज) ) by Shrikant Bojewar ( श्रीकांत बोजेवार )

Haravlele Did Varsha | हरवलेलं दीड वर्ष |अगस्ती इन ऍक्शन सिरीज)

About The Book
Book Details
Book Reviews

या कथेत हंसा अगस्तीकडे वेगळंच काम सोपवते. त्या कामासाठी अगस्ती राजस्थानात जातो. तिथे अँटिक बंदुकांचा अवैध व्यापार करणाऱ्या गुंडांशी त्याची झटापट होते. त्यातून सुटून तो सहीसलामत मुंबई गाठतो. कारण हंसाच्या मुलीच्या आयुष्यातलं हरवलेलं दीड वर्ष कुठे आहे हे त्याला अगदी पक्कं माहित झालेलं असतं...! "रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की समजावं... कुठेतरी काहीतरी घडलंय...अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही सौंदर्याचा भोक्ता फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की आपण थक्क होऊन म्हणतो 'हॅट्स ऑफ यार अगस्ती!'"

ISBN: 978-9-38-945829-9
Author Name: Shrikant Bojewar | श्रीकांत बोजेवार
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 104
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products