Haravlelya Mandirache Rahasya | हरवलेल्या मंदिराचे रहस्य

Sudha Murty | सुधा मूर्ती
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Haravlelya Mandirache Rahasya ( हरवलेल्या मंदिराचे रहस्य ) by Sudha Murty ( सुधा मूर्ती )

Haravlelya Mandirache Rahasya | हरवलेल्या मंदिराचे रहस्य

About The Book
Book Details
Book Reviews

भारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहस कथा. शहरात वाढलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी येते. खेड्यातलं संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो; पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्र-मंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एकदंत कथा ऐकलेली असते. निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा!

ISBN: 978-9-38-617503-8
Author Name: Sudha Murty | सुधा मूर्ती
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Leena Sohoni ( लीना सोहोनी )
Binding: Paperback
Pages: 162
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products