Harawale Te Gawasale | हरवले ते गवसले
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Harawale Te Gawasale | हरवले ते गवसले
About The Book
Book Details
Book Reviews
यात एखाद्या सामान्य फोटोग्राफरची असामान्य कहाणी आहे. एखाद्या वृद्धेला आधार देणार्या निर्जिव भिंतीची जिवंत कथा आहे तर कधी जागतिक पातळीवर झालेल्या लढायांमध्ये होरपळून गेलेल्या तरुणांची वेदना आहे. रेणु गावस्करांच्या हा कथासंग्रह वाचताना आपापल्या आसमंताकडे नव्याने बघण्याची दृष्टी मिळाली असं वाचकांना नक्की वाटेल.