Harawalele Snehbandh | हरवलेले स्नेहबंध

Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Harawalele Snehbandh ( हरवलेले स्नेहबंध ) by Narendra Chapalgavkar ( नरेन्द्र चपळगावकर )

Harawalele Snehbandh | हरवलेले स्नेहबंध

About The Book
Book Details
Book Reviews

परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत.लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह...‘हरवलेले स्नेहबंध'!

ISBN: 978-9-38-649332-3
Author Name: Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Pranav Sakhadeo ( प्रणव सखदेव )
Binding: Paperback
Pages: 144
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products