Harshu Mothha Hotoy... | हर्षू मोठ्ठा होतोय...

Suvarna Gokhale | सुवर्णा गोखले
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Size guide Share
Harshu Mothha Hotoy... ( हर्षू मोठ्ठा होतोय... ) by Suvarna Gokhale ( सुवर्णा गोखले )

Harshu Mothha Hotoy... | हर्षू मोठ्ठा होतोय...

About The Book
Book Details

गर्भाशयात नाळेचा वेढा पडल्यामुळे हर्षू अपुर्‍या वजनाचा जन्माला आला. त्याची शारीरिक वाढ म्हणावी तशी नसल्यामुळे, इतरही अपेक्षित प्रगती होत नव्हती, हर्षूचे आई-बाबा, भाऊ, आजी या सगळ्यांनीच हे आव्हान स्वीकारुन आनंदानं पेललं. हर्षूच्या मोठ्ठा होण्याकडचा हा कमालीचा मनोज्ञ प्रवास जेवढा रंजक, तेवढाच विचारांना प्रवृत्त करणारा, आत्मचिंतन करायला लावणारा आहे ....

ISBN: 978-9-38-573500-4
Author Name: Suvarna Gokhale | सुवर्णा गोखले
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 118
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products