Hasa Leko | हसा लेको
Regular price
Rs. 81.00
Sale price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Unit price
Hasa Leko | हसा लेको
About The Book
Book Details
मामंजीचे हे ‘हास्यायन’ मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना आहे.यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत.हा संग्रह पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला ताजेतवाने करावे असा नक्कीच आहे !