Hatti Elo | हत्ती इलो
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Hatti Elo | हत्ती इलो
About The Book
Book Details
या दीर्घ कविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते. तसेच या कवितेच्या रूपकातून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतरे दिसत असली, तरी या सर्वाच्या मुळाशी माणसातील सांस्कृतिक विचारशीलता नष्ट झाली आहे, हे लक्षात येतं.