He Bandh Purane | हे बंध पुराणे
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
He Bandh Purane | हे बंध पुराणे
About The Book
Book Details
भारत आणि रशिया यांच्यामधील गेल्या साठ वर्षातील मैत्रीचे ऋणानुबंध उलगडून दाखविणारे डॉ. सुनीती देशपाण्डे यांचे हे पुस्तक म्हणजे बंध पुराणे... या पुस्तकामध्ये मुखत्वे रशियाच्या एकंदरीत सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देण्याचा तसेच उभय देशांच्या भाषांमधील मैत्रीला उजाळा देण्यात आला आहे.