He Sare Mala Yayalach Have ! | हे सारे मला यायलाच हवे !
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
He Sare Mala Yayalach Have ! | हे सारे मला यायलाच हवे !
About The Book
Book Details
Book Reviews
२१ वे शतक हे नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे , ऑन-लाइन विविध काम करणं हे आता काहीवेळा काळाची गरज बनत चालली आहे. सोशल मीडिया वर असणं हे आता हुशार माणसांच लक्षण मानलं जातं ... पण हे करता येईल का ? हे जमेल का ? हा एका ठराविक वयोगटाला पडणारा प्रश्न आहे ... नाविन्याची आवड असणाऱ्या , नवीन गोष्टी शिकायला आवडणाऱ्या , काळासोबत राहायची इच्छा असणाऱ्या सर्वाना हे पुस्तक वाचून समजेल अरे हे सारे सोपे आहे ... त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते.हे सारे मला यायलाच हवे !तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !