He Sarv Aplyala Kothe Nenar? | हे सर्व आपल्याला कोठे नेणार ?
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

He Sarv Aplyala Kothe Nenar? | हे सर्व आपल्याला कोठे नेणार ?
About The Book
Book Details
Book Reviews
``जेव्हा चांगल्या लोकांना `चांगले` म्हणून मान्यता दिली जाते, पण त्यांना पदोन्नती दिली जात नाही; जेव्हा दुष्ट लोकांना ओळखूनसुद्धा बाहेर काढले जात नाही; जेव्हा भ्रष्टाचारी सत्तेत असतात आणि चांगल्या लोकांना देशोधडीला लावले जाते; तेव्हा देशाचे भयानक नुकसान होते.’’ याचे विवेचन या पुस्तकामध्ये शौरी यांनी केले आहे.