Healthy Shakahar | हेल्दी शाकाहार

Mrunal Tulpule | मृणाल तुळपुळे
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Healthy Shakahar ( हेल्दी शाकाहार ) by Mrunal Tulpule ( मृणाल तुळपुळे )

Healthy Shakahar | हेल्दी शाकाहार

About The Book
Book Details
Book Reviews

पूर्णाहार तयार करणं म्हणजे अवघड कृती व भरपूर साहित्य असलंच पाहिजे असं नाही. कमी तेल वापरूनही पदार्थ रुचकर व अधिक पोषणमूल्ययुक्त करता येतात. या दृष्टिकोनातून स्वयंपाकाच्या पद्धतीत केलेले बदल मृणाल तुळपुळे यांनी हेल्दी शाकाहार या पुस्तकातून सांगितले आहेत. नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत.या पुस्तकात लेखिकेने नेहमीच्या काही पदार्थांच्या कृती देऊन त्या आपण कशा हेल्दी करू शकतो , हे आपल्यासमोर सुंदर पद्धतीने मांडले आहे.

ISBN: 978-9-38-620493-6
Author Name: Mrunal Tulpule | मृणाल तुळपुळे
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products