Heart Attack Ani Sukhi Samruddha Jivan | हार्ट अटॅक आणि सुखी - समृद्ध जीवन

Dr. Tom Smith | डॉ. टॉम स्मिथ
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Heart Attack Ani Sukhi Samruddha Jivan ( हार्ट अटॅक आणि सुखी - समृद्ध जीवन ) by Dr. Tom Smith ( डॉ. टॉम स्मिथ )

Heart Attack Ani Sukhi Samruddha Jivan | हार्ट अटॅक आणि सुखी - समृद्ध जीवन

About The Book
Book Details
Book Reviews

हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी... बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही 'त्रिसुत्री' अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं.

ISBN: 978-9-38-036152-9
Author Name: Dr. Tom Smith | डॉ. टॉम स्मिथ
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Dr. Arun Mande ( डॉ. अरुण मांडे )
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products