Hema Malini | हेमा मालिनी
Regular price
Rs. 356.00
Sale price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Unit price
Hema Malini | हेमा मालिनी
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकात केवळ अभिनेत्री नाही तर बालपणापासून अजपर्यत हेमामालिनी यांनी प्रत्यक्षात साकारलेल्या विविध भूमिकांचा पट आहे. मुलगी, आई, पत्नी, नृत्यांगना, खासदार आणि अभिनेत्री अशा विविध रूपांचा यात जिवनपट उलगडला आहे प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, जी चाळीसहून अधिक वर्षे बॉलीवुडमध्ये राज्य करत होत्या. व हजारों च्या Dreamgirl बनल्या होत्या, यांचे हे चरित्र.