Hemadri Urf Hemadpant Yanche Charitra | हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Hemadri Urf Hemadpant Yanche Charitra | हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र
About The Book
Book Details
Book Reviews
'हेमाद्रि' किवा हेमाडपंत देवगिरीचे यादव राजे यांच्या राजवटीत मुख्यमंत्री होते. त्याकाळी या पदाला 'करणाधीप' म्हणत असत. राजकारण, धार्मिक कार्य, मोडी लिपी आणि स्थापत्य शास्त्र यामध्ये हेमाडपंताने केवढी मोठी कामगिरी केली होती.असे हे दुर्मिळ चरित्र, अनेक पुरावे देऊन पाध्ये यांनी लिहिलेले आहे.