Hi Vat Ektichi | ही वाट एकटीची
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Hi Vat Ektichi | ही वाट एकटीची
About The Book
Book Details
Book Reviews
वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी... जीवनविषयक एक कठोर तत्वज्ञान परखडपणानं ,'बाबी' या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी हि कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे....