Hindbhakta Videshini | हिंदभक्त विदेशिनी

Rohini Gavankar | रोहिणी गवाणकर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Hindbhakta Videshini ( हिंदभक्त विदेशिनी ) by Rohini Gavankar ( रोहिणी गवाणकर )

Hindbhakta Videshini | हिंदभक्त विदेशिनी

About The Book
Book Details
Book Reviews

११ हिंदभक्त विदेशिनींच्या हिंदभक्तीने प्रेरीत होऊन केलेल्या कार्याच्या या कथा आहेत. या एकादश महिलांचे महत्त्व हे त्यांच्या हिंददेशावरील निष्ठा ,प्रेम ,आदर यामुळे आहे. या देशाचे स्वातंत्र्य,महिला उन्नती ,बालकांचे अधिकार ,शिक्षण ,विकास या क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयत्न आणि कार्य श्रेष्ठ आहे. याची ओळख भारतीयांना व्हावी आणि या ११ हिंदभक्त विदेशींनींना कृतज्ञेतचा प्रणाम करण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केला आहे.

ISBN: 978-9-38-627309-3
Author Name: Rohini Gavankar | रोहिणी गवाणकर
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products