Hindu Puranatil Dnyan Vidyan | हिंदू पुराणांतील ज्ञान - विज्ञान
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Hindu Puranatil Dnyan Vidyan | हिंदू पुराणांतील ज्ञान - विज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
लेखिका डॉ. सुरेखा बापट यांनी या पुस्तकातील आठ प्रकरणातून हिंदू पुराणातील काही मिथकांचा व घटीतांचा शोध घेतलेला आहे . या आर्ष वाङ्मयाचे स्वरूप ज्ञानात्मक आहे. आपल्या पुराणकथा या भाकडकथा नसून ज्ञानकथा आहेत असा एक वेगळा विचार मांडला आहे.