Hira Thevita Airani | हिरा ठेविता ऐरणी
Regular price
Rs. 392.00
Sale price
Rs. 392.00
Regular price
Rs. 435.00
Unit price

Hira Thevita Airani | हिरा ठेविता ऐरणी
About The Book
Book Details
Book Reviews
हिरा जितका मूल्यवान आणि सुंदर तितकाच कणखर असतो. ऐरणीवर ठेऊन घन मारले तरी तो फुटत नाही. अशाच एका लावण्यवती पण खणखर स्त्रीची प्रभाची ही वेगवान जीवनगाथा ! अनेक विलक्षण घटना, घडामोडींनी भरलेलं, वेळोवेळी तीच आत्मबल पणाला लावणार आयुष्य ती ताठपणे, शानदारपणे जगते. तत्कालीन समाज, राजकारण, कलाक्षेत्र, कौटुंबिक धारणा, स्त्रियांची परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती अशा सर्व पैलूंवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या कादंबरीला वास्तवातील काही घटितांचा, व्यक्तिजीवनाचा आधार लाभला आहे. वेगवान प्रभावी अशी हि कादंबरी वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.