Hit & Hatke Careees | हिट अ‍ॅण्ड हटके करिअर्स

Deepak Shikarpur | दीपक शिकारपूर
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Hit & Hatke Careees ( हिट अ‍ॅण्ड हटके करिअर्स ) by Deepak Shikarpur ( दीपक शिकारपूर )

Hit & Hatke Careees | हिट अ‍ॅण्ड हटके करिअर्स

About The Book
Book Details
Book Reviews

अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते. बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यांनुसार स्वतःला बदलत राहणे, नवनवीन कौशल्ये शिकत राहणे आणि अर्थातच थोडा वेगळा उर्फ ‘हटके विचार करणार्या व्यायसायिकाला कायम अच्छे दिन येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची आहे.

ISBN: 978-8-18-447147-2
Author Name: Deepak Shikarpur | दीपक शिकारपूर
Publisher: Nitin Prakashan | नितीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 122
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products