Hitlercha Anubomb Kasa Fasala? | हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला?

Vijay Deodhar | विजय देवधर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Hitlercha Anubomb Kasa Fasala? ( हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला? ) by Vijay Deodhar ( विजय देवधर )

Hitlercha Anubomb Kasa Fasala? | हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला?

About The Book
Book Details
Book Reviews

दुसर्‍या महायुद्धात ज्यांनी असामान्य साहसं केली अशा काही गुप्तहेरांच्या चित्तथरारक कहाण्या हा या कथासंग्रहाचा प्रमुख विषय आहे.आतापर्यंत वाचकांनी पुष्कळ हेरकथा वाचल्या असतील; परंतु गुप्तहेर कसा तयार केला जातो याबद्दलची माहिती क्वचितच कुठे वाचली असेल. या पुस्तकात हेरशाळांमध्ये गुप्तहेर कसे तयार केले जातात, याबद्दलची माहिती दिलेली आहे.

ISBN: 978-8-17-786999-6
Author Name: Vijay Deodhar | विजय देवधर
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products