Hitlerchya Khunacha Kat | हिटलरच्या खुनाचा कट

Vijay Deodhar | विजय देवधर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Hitlerchya Khunacha Kat ( हिटलरच्या खुनाचा कट ) by Vijay Deodhar ( विजय देवधर )

Hitlerchya Khunacha Kat | हिटलरच्या खुनाचा कट

About The Book
Book Details
Book Reviews

जर्मनीच्या नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर याच्या खुनाचा कट काउंट व्हॉन स्पॅसेन बर्ग याने रचला. त्याचा कट यशस्वी झाला का?,जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांवर दुस-या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब कसे टाकले आणि त्याचे दुष्परिणाम काय झाले? हिरोशिमा उदध्वस्त करण्याच्या मोहिमेत भाग घेणा-या क्लॉद एडर्ली या भावनाप्रधान वैमानिकाचे स्वत:चेच मानसिक स्वास्थ कसे उदध्वस्त झाले...? एअरी नेव्ह या ब्रिटिश सोल्जरला जर्मनांनी कोल्डित्झ या अभेदय गढीमध्ये डांबून ठेवले. तिथून तो कसा निसटला? या आणि अशा अनेक घटनांचा वेध या पुस्तकात लेखकाने घेतला आहे.

ISBN: 978-8-17-786545-5
Author Name: Vijay Deodhar | विजय देवधर
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 181
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products