How To Begin ? Suruvat Kashi Karavi ? | हाऊ टू बिगिन? सुरुवात कशी करावी?
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

How To Begin ? Suruvat Kashi Karavi ? | हाऊ टू बिगिन? सुरुवात कशी करावी?
About The Book
Book Details
Book Reviews
ह्या पुस्तकाची सुरुवात आत्ताच होते. अगदी इथून. मुखपृष्ठापासून. तुम्हाला माहित आहे का कशाकरता? तुम्हाला माहित आहे की तुम्ही अधिक योगदान देऊ शकता. तुम्हाला गोष्टी हलवून टाकायच्या आहेत. फरक घडवून आणायचा आहे. तुमच्याकरिता आणि जगा करता. तुम्हाला शिकायचे आहे आणि स्वत:ची वाढ करायची आहे. तुम्हाला बदलाची ताकद व्हायचे आहे. तुम्ही सुरूवात करायला सज्ज आहात. मग पुस्तक उघडा आणि लक्षणीय असे काही चालू करा.