Hows That ! | हाऊज दॅट !
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Hows That ! | हाऊज दॅट !
About The Book
Book Details
'हाऊस दॅट' मधील हे सर्व लेख क्रीडापटूंवर आणि क्रीडाक्षेत्रातल्या घटनांवर आधारित आहेत. 'षटकार' साठी स्तंभलेखन करतांना दिलीप प्रभावळकर यांनी हे सर्व लेखन मनापासून केले आहे. प्रसंगी शुटिंगच्या वेळा सांभाळून केले आहे. या सर्व लेखांमध्ये प्रभावळकरांच्या निर्विष विनोदाची साक्ष मिळते.